Navodaya New Syllabus 2026-27: जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVST) इयत्ता 6 वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम आणि सुधारित परीक्षा पद्धती जाहीर करण्यात आली आहे. यावर्षीच्या अभ्यासक्रमातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे Environmental Studies (EVS) चा समावेश.

त्यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत विद्यार्थ्यांनी यावेळी Mental Ability + EVS + Arithmetic + Language या चार घटकांची तयारी करणे आवश्यक आहे.
या लेखात आपण Navodaya New Syllabus 2026-27, JNVST Class 6 Syllabus 2027, New Exam Pattern, EVS Syllabus, MAT Syllabus, Arithmetic Syllabus, Language Test आणि तयारीचे नियोजन सविस्तर पाहणार आहोत.
Navodaya New Syllabus 2026-27
Navodaya New Syllabus 2026-27 | JNVST Class 6 New Syllabus 2027, Exam Pattern & Complete Preparation Guide
JNVST Class 6 साठीच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये Environmental Studies (EVS) चा समावेश करण्यात आला आहे.
पूर्वीच्या प्रचलित पद्धतीच्या तुलनेत हा महत्त्वाचा बदल आहे.
Mental Ability Test (MAT) + Environmental Studies(EVS) ArithmeticTest Language Test
एकूण: 80 Questions 100 Marks 2 Hours
No Negative Marking “
प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1.25 Marks नवीन pattern नुसार MAT आणि EVS मिळून पहिल्या विभागात 40 प्रश्न व 50 गुण आहेत. त्यासाठी 60 मिनिटे दिली जातात. Arithmetic आणि Language साठी प्रत्येकी 20 प्रश्न, 25 गुण आणि 30 मिनिटे आहेत.
JNVST Class 6 Exam Pattern 2027
| SECTION | QUESTIONS | MARKS | TIME |
| EVS | 20 | 25 | 30 |
| MENTAL ABILITY TESTS | 20 | 25 | 30 |
| ARITHMETIC | 20 | 25 | 30 |
| LANGUAGE | 20 | 25 | 30 |
| TOTAL | 80 | 100 | 120 |
JNVST 2027 ही OMR-based objective examination असेल. चुकीच्या उत्तरासाठी negative marking नाही. प्रत्येक योग्य उत्तराला 1.25 गुण मिळतात.
परीक्षा वेळ
परीक्षा:
28 November 2026
11:30 AM ते 1:30 PM
या दिवशी घेण्यात येणार आहे
Mental Ability Test विद्यार्थ्यांच्या तर्कशक्ती, निरीक्षणशक्ती, आकृती ओळखण्याची क्षमता आणि logical thinking तपासण्यासाठी आहे.
MAT मध्ये एकूण 20 प्रश्न आणि 25 गुण आहेत.
1. Pattern Completion
दिलेल्या आकृतीमधील रिकामा भाग योग्य पर्याय निवडून पूर्ण करणे.
सरावासाठी:
Figure Pattern
Number Pattern
Alphabetical Pattern
Missing Figure
Direction-based Pattern
2. Figure Series Completion
आकृत्यांची मालिका दिली जाते. त्या मालिकेतील पुढील योग्य आकृती ओळखावी लागते.
विद्यार्थ्यांनी खालील बदलांचे निरीक्षण करावे:
Shape
Direction
Position
Rotation
Number of Elements
Size
3. Geometrical Figure Completion
Triangle, Square, Circle इत्यादी आकृत्यांचे अपूर्ण भाग पूर्ण करण्यावर आधारित प्रश्न.
महत्त्वाचे:
Triangle
Square
Circle
Combined Figures
Missing Parts
4. Mirror & Water Imaging
दिलेल्या आकृतीची योग्य:
Mirror Image
Water Image
ओळखणे.
विद्यार्थ्यांनी left-right आणि up-down reversal यातील फरक नीट समजून घ्यावा.
5. Embedded Figure
एका मोठ्या आकृतीमध्ये लपलेली छोटी आकृती शोधणे. हा प्रकार विद्यार्थ्यांची:
Observation+Visualisation+Concentration तपासतो.MAT च्या या पाच भागांमध्ये प्रत्येकी 4 प्रश्नांचा समावेश असल्याचे अद्ययावत syllabus sources मध्ये नमूद आहे.
JNVST 2027 मध्ये EVS चे 20 प्रश्न आणि 25 गुण आहेत. EVS मध्ये Science, Social Science आणि Environmental Education यांचा एकत्रित दृष्टिकोन वापरला आहे. उपलब्ध revised syllabus माहितीनुसार EVS चे प्रश्न The Natural World, The Human Body, Science in Daily Life आणि Social Surroundings या प्रमुख क्षेत्रांवर आधारित आहेत.
The Natural World
निसर्ग आणि आपल्या सभोवतालच्या जगाशी संबंधित प्रश्न
- Topics:
- Plants
- Animals
- Trees
- Rivers
- Mountains
- Water
- Water Cycle
- Seasons
- Weather
- Natural Resources
Natural Disasters
Types of Houses
Shelter
Transportation
The Human Body
मानवी शरीर आणि आरोग्याशी संबंधित मूलभूत माहिती.
Topics:
Human Body
Food
Nutrition
Healthy Food
Hygiene
Cleanliness
Sense Organs
Super Senses
Digestive System – Basic Knowledge
Respiratory System – Basic Knowledge
Circulatory System – Basic Knowledge
Science in Daily Life
दैनंदिन जीवनातील विज्ञान समजून घेण्यावर आधारित प्रश्न.
Topics:
Food Preservation
Water
Air
Pollution
Soil
Water Conservation
Soil Conservation
Clean Environment
Uses of Water
Uses of Air
Everyday Science
4. Social Surroundings
विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि राष्ट्रीय वातावरणाशी संबंधित प्रश्न.
Topics:
States of India
Capitals
National Symbols
Festivals
Seasons
Forests
Crops
Clothes
Fibres
Indian Landscapes
Transportation
Community Life
Social Environment
Arithmetic मध्ये 20 प्रश्न, 25 गुण आणि 30 मिनिटे आहेत.
या विभागात केवळ गणिती उदाहरणे न सोडवता concept + application समजून घेणे महत्त्वाचे आहे.
प्रमुख Topics
1. Number and Numeric System
Number Names
Place Value
Face Value
Ascending Order
Descending Order
Nearest 10
Nearest 100
Nearest 1000
Number Comparison
2. Four Fundamental Operations
Addition
Subtraction
Multiplication
Division
Properties of Operations
Word Problems
3. Factors and Multiples
Factors
Multiples
Prime Numbers
Composite Numbers
HCF
LCM
Prime Factorisation
4. Fractions
Fractions
Like Fractions
Addition of Fractions
Subtraction of Fractions
Multiplication of Fractions
5. Measurement
Length
Mass
Capacity
Time
Money
Unit Conversion
उदा.
km → m
kg → g
litre → ml
hours → minutes
rupees → paise
6. Simplification
Numerical Expressions
Basic Operations
Brackets
Order of Operations
Simple Word Problems
7. Perimeter and Area
Square
Rectangle
Perimeter
Area
Simple Application Problems
8. Angles
Types of Angles
Identification of Angles
Simple Applications
| SECTION | MINIMUM QUALIFYING MARKS |
|---|---|
| EVS + MENTAL ABILITY TEST | 14 |
| ARITHMETIC | 7 |
| LANGUAGE | 7 |


